आजकालच्या मुलामुलींना बनियान काढुन फिरणारा
सलमान आयडल वाटतो... पण बनियान फाटे पर्यंत
कुटुंबासाठी मेहनत घेणारा स्वता:चा "बाप" आयडल
का वाटत नाही.? सलमान ने शरीर "कमावलं" ते
तुम्हाला "आकर्षित" करण्यासाठी आणि बापाने शरीर
"गमावलं" ते तुम्हाला "विकसित" करण्यासाठी.
सलमान च्या "ACTING" पेक्षा बापाचं
STRUGGLING श्रेष्ठच आहे.
पटलंतर लाईक करा
No comments:
Post a Comment